कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण पदधतीमुळे लहान मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे.याबद्दल सहकारनगर येथील बालनेत्ररोग डॉक्टर प्रसाद वाळिंबे यांच्याकडून लहान मुलांमध्ये वाढते चष्म्याचे प्रमाण यावरील कारण आणि उपाय जाणून घेऊयात.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.